बहिनीचा भाऊ तिच्याच जिनावर है आत्मचरित्र आहे. माझी रोशनी ताई वर पुस्तक लिहितांना मी ताईच हित लक्षात घेतले आहे. माझा हेतू की, भावाच जे पवित्र नात बहिनी सोबत आसते त्या नात्याले या पुस्तकात दर्शविले आहे. या पुस्तकाचा निर्मितीचे श्रेय मी सियारामले देतो. समान विचारांच्या राखीच्या धाग्याने एकत्र आलेले आम्ही भाऊ - बहिनच हे नात मजबूत होईल.
0 Followers
4 Books