shabd-logo

अक्षय आणि जादूचा दगड

20 November 2022

13 Viewed 13
   एक गाव होतं त्या गावाचं नाव आदित्यपुर होतं त्या गावात अक्षय चौगुले नावाचा मुलगा राहत होता तो खूपच खोडकर होता तो आपल्या खोडकर पणामुळे सर्वांना तंग करत असे पण तो शाळेमध्ये खूपच हुशार होता व त्याच्या करामती ने तो सर्वांना थक्क करत असे .                                                                                   एक दिवस तो शाळा सुटल्यावर आपल्या दोस्ताकडे खेळायला जात होतातेंव्हा तिथे जाताना वाटेत त्याला एक दगड दिसला तो दगड खुप वेगळाच दिसत होता तरी त्याने त्या दगडा‌ला लात घालून बघितले जस त्याने त्या दगडाला लाथ मारून बघितली . जसं त्या दगडाला माती  लागली त्या दगडाची सर्व चमकच निघाली त्यामुळे अक्षय जास्त विचार न करता आपल्या दोस्ता कडे निघाला तो जात असताना त्याच्या मनात आले कि जर आपन तो दगड घेतला असता तर. तसे पण त्याला जुन्या वस्तू, वेगळ्या दिसणाऱ्या वस्तू गोळा करण्याची सवय होती. त्याला त्या वस्तू खूप आवडायच्या कधी कधी त्या वस्तू त्याच्या उपयोगी पण यायच्या, त्याच्यामुळे तो त्या वस्तू खूपच जपून ठेवत असे. तू जेव्हा त्याच्या दोस्तांकडे गेला तेव्हा त्याने सर्व गोष्ट त्याला सांगितले त्यावर त्याचा दोस्त त्याला म्हणाला तू तो धोंडा घ्यायला हवा होता आपण त्यावर निरीक्षण केलं असतं जर तो वेगळा असता तर आपणाला शाबासकी मिळाली असती. अक्षय ला पण त्याचे बोलणे पटले त्याच्यामुळे तो आणखीन विचार करू लागला तो त्याच्या दोस्ताला न सांगता तेथून निघून गेला. व वाटेत त्याला जिथे तो दगड दिसला होता त्या ठिकाणी आला तेव्हा त्याने पाहिले की तो दगड त्या ठिकाणी नव्हता त्याने खूप शोधल्यास त्याला तो दगड ज्या ठिकाणाहून पहिलं त्याने तो दगड बघितला होता त्या ठिकाणी दिसला त्यामुळे तर तो आणखीनच आश्चर्यचकित झाला त्याने तो दगड उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला काही तो दगड उचलत नव्हता मग त्याने त्या दगडाला दुसरा जाड दगड आपटून फोडण्याचा प्रयत्न केला तरीही तो दगड फुटला नाही उलट त्या दगडा ऐवजी अक्षयने मारलेला मोठा दगड तुकड्यांत तुटून पडला.                                                                                              पण अक्षय ला आता कळले होते कि           

More Books by Kunal