मी बसच्या शेवटच्या सीटवर बसलेलो होतो आणि अचानक मनात विचार आला मी ईथं काय करतोय हे समोर बसलेले अनोळखी लोक कोण आहेत हे सगळं कशासाठी चाललंय हा प्रवास मी का करतोय कशासाठी चाललंय हे सगळं माझे लोकं ईथं माझ्याजवळ का नाहीयेत हे सगळे प्रश्न आज अचानक पडले एक वेळ मी सुद्धा स्वतःला अनोळखी समजु लागलो होतो आणी तेवढ्यात शुद्धीवर आलो