या पुस्तकावर मुलींच्या आयुष्य प्रमाणे त्यांना कोणीही जगू देत नाही त्याचप्रमाणे आपले आयुष्य आपण स्वतःच्या बळावर जगावे हा आपला नागरिक हक्क आहे पण कधीही कुठेही एका वेळी केव्हा अनेकदा अशा गोष्टी घडून गेल्या आहेत की ज्याप्रमाणे मुला-मुलींमध्ये भेदभाव केला जातो सहजरीत्या त्या गोष्टी अशा आहेत की मुलाने खूप जास्त शिक्षण करावे मुलींनी नाही असे का किंवा मुलींना आधी काळापासूनही शिक्षका शिक्षणापासून वंचित ठेवले आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नसतो हे या काळातही चालू आहे मी या पुस्तकातून असे काही मत मांडणार आहे जे तुम्हा सर्वांना कळेलच मात्र तुम्ही त्यांची जाण ठेवणार ही मला खात्री आहे पण मी त्या पालकांनाही विनंती करते की त्यांनी आपल्या मुलींना स्वतंत्र ठेवावे त्यांचे विचार स्वतंत्र ठेवावे तेही काहीतरी करून दाखवतील असं नाही का ते मुली काहीच करू शकत नाही त्यांच्यामध्येही हिम्मत आहे फक्त तुम्ही थोडाफार जरी त्यांना सपोर्ट मदत केली तर ते कुठेही जाऊन भिडू शकता कुठेही जाऊन पोहोचू शकता फक्त पालकांनी त्यांना धीर द्यावा असेच मला म्हणायचं आहे कसा आहे की काही गोष्टी लग्नाआधी ज्या आपल्याला करता येतात मुलींना स्वतंत्र देणे त्यांना शिक्षण समजावणे त्या गोष्टी लग्नानंतर नाही करता येत काही कोणाचे रोकटोक असते त्या गोष्टींना असं सहज समजून सांगा की लग्न करण्यापुरता मुलगा हो म्हणतो का मी तुझ्या सगळे इच्छा पूर्ण करेल लग्न झाल्यानंतर तुझी कोणती इच्छा होती मला सांगितलं होतंस का तू आता तू तुझं लग्न झालं आहे तुझा हा संसार बाळांची देखभाल करणे हीच तुझे ड्युटी आहे दुसरी कोणतीच नाही असे तिची आशा घालून देत तिच्या आशा वर पाणी फिरू देतात.ती काही न बोलता तिच्या सर्व मनातल्या इच्छा मारून टाकते.त्याच गोष्टी मी तुमच्या समोर मांडणार आहे
1 Followers
4 Books