Sridhar Raurale
सदू-- उर्फ़-- (सदनाक ) -लाडाकौतुकाने सदा सम्बोधाय्चे ----गाव -खल्खोनि --ता .भातकुली --जी .अमरावती (महा ) ही एका शुर धाडसी स्वाभिमानी पराक्रमी महार जातीत जन्मलेल्या सर्व साधारण माणसाची कहानी आहे! जयाचे नाव( सदु )असे आहे त्याला सर्वच लोक लाडाने सदा म्हणायचे! सदा स्वभावाने फार हट्टी आणि स्वाभिमानी होता! त्याला कोणाचेही दुक्ख पहावत नहोंते! कोणाचेही दुख्हात दुख्ही, आणि सुख्हात सूखी, हा त्याचा मुळ स्वभाव होता! सदुचे लहान वयातच लागिन झाले घोड्गाव (कव्हिठा )--ता .अचलपुर --जी .अमरावती ही त्याची सासरवाडी पत्नि -अन्नपूर्णा बाई ही वानखड़े ची मुलगी संपु्र्ण घोडगावा मध्य वानखडे कुटुंबाच एकच घर होते !त्यामुळ ते गावातील इतर घराने शाईला घाबरून आपले जीवन वेतित करीत होते! म्हातारे आई वडिल पाठीसी भाऊ नाही म्हणून अनाई अन्नपूर्णा बाईचे त्यांचे साठी फारच मन तुटे !आपले दुःख तिने पतीला मात्र कधीही सांगितले नाही !सदु मात्र कधी कधी सासु सासरे यांच्या भेटीसाठी जायचा आणि यांची काळजी घ्यायचा !सासर्यांच्या प्रतेक दुखावर फुंकर घालत असल्या मूळ जवाई सासर्यांच्या फारच लाडा कौतुकाचा होता !सासु सासर्याना जवायाचा फार अभिमान वाटत असे !सासूला मात्र जवायाच्या गरम मिजाईस स्वभावाची जान असल्या मुळे गावत कुना सोबत वाद तर होणार नाहिना ?ह्या कल्पनेने फार भीती वाटायची !सदु मात्र प्रामाणिक आणि स्वाभिमानी प्ररुत्तिचा असल्या मुळे सासरवाडित घरी बसून राहने त्याला आवडत नसे !तो मजूरी दाखल कुणाही शेतकरयाच्या शेतावर कामाला जायचा !त्याच्या मनमिळाउ स्वभावा मुडे सासरवाडित सदुला चांगलाच मान सम्मान मिळत होता !सासरच्या लोकांचा त्याच्या विषई आदर भाव दिवसेंदिवस वाढतच होता !आता त्याला सुद्धा मुक्कामाला यावस वाटायला लागल होत !त्याने सासर्या कड़े राहायेला याएचे ठरविले !त्याने आपल्या वडीलाची परवानगी घ्यायचे नक्की केले ,आणि तो दिवस