shabd-logo

About पांडुरंग सदाशिव साने

पांडुरंग सदाशिव साने हे एक मराठी लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र, भारत येथील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांना विद्यार्थी व अनुयायी “साने गुरुजी” म्हणून ओळखत असे.त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून संबोधले जाते. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. ते उत्तम कवी होते, त्यांच्या कवितांचा प्रभाव लोकांमध्ये इतका वाढला कि, ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घालून जप्ती केली.समाजातील जातिभेद, दलित लोकांना मिळणारी वागणूक, अस्पृश्यता या सारख्या अनेक रूढी व परंपराना साने गुरुजी यांनी कडाडून विरोध केला.

Other Language Profiles
no-certificate
No certificate received yet.

Books of पांडुरंग सदाशिव साने

श्यामची आई

श्यामची आई

श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले मराठी आत्मचरित्र आहे. नाशिकच्या कारागृहात असताना ९ फेब्रुवारी १९३३ रोजी त्यांनी हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. या पुस्तकाच्या 3 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. 1953 मध्ये या पुस्तकावर आ

3 Readers
1 Articles